भाजपा,शिंदेसेना महायुती फुटीची ठिणगी कल्याण डोंबिवलीतीतून पेटणार
कल्याण/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज मध्येमनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्या कडूनकार्यालयातील देशाचे पंतप्रधान व भाजपा सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरविल्याने पंतप्रधानाचा केलेल्या अपमानाने कल्याण डोंबिवलीतील

