कल्याणचे पत्रकार एजाज शेख दिल्लीच्या गालिब इन्स्टिट्यूटमध्ये ‘नॅशनल लँग्वेज अवॉर्ड’ने सन्मानित
कल्याण/प्रतिनिधी – उर्दू भाषा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूट संस्थेने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठेच्या नॅशनल लँग्वेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा मानाचा

