केडीएमसीतील प्रलंबित बिलांच्या देयका साठी पालिका मुख्यालयावर ठेकेदार संघटनेचे आंदोलन
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे केली जातात .कोट्यवधी रुपयाच्या खर्चातून केल्या जाणाऱ्या कामाची सुमारे २०० कोटी रुपयांची बिले गेल्या तीन वर्षा पासून अडकून.

