कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाच्या नगरसेविकांचा अनोखा निषेध,खड्ड्यांचीच शाल देत पालिका अधिकाऱ्यांचा केला ‘सत्कार’
कल्याण /प्रतिनिधी-कल्याण पश्चिमेतील पॅनल क्र.१२ मधील रस्त्यावर पडलेली खड्डे दुरुस्ती साठी वारंवार पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही जाणिव पूर्वक दुर्लक्ष करीत ठोस कार्यवाही होत नसल्याने नगरसेविका स्वप्नाली केणे आणि.

