कचरा संकलनात हलगर्जीपणा; केडीएमसीकडून तीन प्रभागातील कंत्राटदाराचा ठेका रद्द
TRUE NEWS MARATHI ONLINEकल्याण -कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या तीन प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या

