माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह घेतले म्हसा येथील श्री खंबलिगेश्र्वराचे दर्शन
TRUE NEWS MARATHI मुरबाड/प्रतिनिधी – केवळ ठाणे जिल्हा, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सुप्रसिद्ध असणाऱ्या मुरबाडच्या म्हसा गावातील श्री खांबलिगेश्र्वर यात्रेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपा नेते

