TRUE NEWS ONLINE
कल्याण – कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात फानूस धाब्या नजीक एका तबेलेल्यातील गवताच्या गंजीला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.
सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या बंबानी घटनास्थळी तातडीने पोहचत तब्बल दोन तासात अगीवर नियंत्रण आणित आग विझवली. यादरम्यान पत्रापडल्याने एक अग्निशमन जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.
कल्याण
मुख्य बातम्या
कल्याण रेतीबंदर परिसरात तबेल्याला लागली भीषण आग
- January 13, 2025
- by true news
- 0 Comments
- 63 Views

