यशाची शिखरं सोडून निवडली स्वतःची वाट; नंदिनी कनोई यांचा कॉर्पोरेट ते फिनटेक प्रवास
ठाणे/सतीश तांबे – पारंपरिक रूढी-परंपरांना छेद देत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नसते. मात्र, इच्छाशक्ती, शिक्षण आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत भिवंडीपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास करणाऱ्या नंदिनी कनोई (CPA) यांनी वेगळी.

