अंबरनाथ मध्ये गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
TRUE NEWS ONLINE अंबरनाथ – अंबरनाथमध्ये गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत.अंबरनाथ पश्चिमेच्या

