आता केडीएमसीत बांधकाम परवाना मिळणार ऑनलाइन,नागरिकांच्या फसवणुकीला बसणार आळा
TRUE NEWS MARATHI ONLINE.कल्याण – कल्याण डोंबिवलीत पालिकेतील अनधिकृत इमारतीचा प्रश्न आणि त्याच नव्याने बोगस रेरा सर्टिफिकेट द्वारे इमारती उभारून हजारो ग्राहकांची केलेली फसवणूक आदी कारणांनी पालिकेची प्रतिमा मलिन झाली

