सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची महाराष्ट्र लंगडी संघात निवड
TRUE NEWS ONLINEकल्याण – कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा १४ वर्षा खालील मुलींचा संघ उपविजेता ठरला. राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे

