डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत आधार कार्ड सेवा
TRUE NEWS ONLINE. कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने युवा सेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत नागरिकांसाठी आधारकार्ड.

