बदलापुर मध्ये टीआरपी रेल्वे गाडी घसरुन, एकाचा मृत्यू तर २ जखमी
प्रतिनिधी. बदलापूर -अंबरनाथ आणि बदलापुर च्या दरम्यान डाऊन दिशेला कर्जत दिशेला रेल्वे स्लीपर पुरवण्याचं काम सुरू असताना गाडी घसरल्यामुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही.

