सफाई कर्मचा-यांच्या क्षमता बांधणीकरीता घनकचरा व्यवस्थापन तसेच वैयक्तिक स्वास्थ्य व सुरक्षा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन
TRUE NEWS ONLINEकल्याण -केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या भारत अभियानाचा मूलभूत घटक असणारे सफाई कर्मचारी यांचे शहर स्वच्छते मध्ये मोलाचे योगदान आहे. या.

