कल्याण आणि भांडुप परिमंडलात ९ महिन्यांत ९ हजार २५७ वीजचोरांवर कारवाई
TRUE NEWS MARATHI डोंबिवली – महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलाने वीजचोरी विरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या ९ महिन्यांत ९ हजार २५७ जणांविरुद्ध कारवाई करत महावितरणने ४६ कोटी ७८ लाख.

