कोविड काळात केडीएमसी मध्ये घोटाळा झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
कल्याण/प्रतिनिधी – राज्यातील महाविकास आघाडीमधील दिग्गज मंत्र्यांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या घोटाळ्यांची लवकरच आपण काळी पत्रिका काढणार असल्याचे सांगत सोमय्या.

