आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली..

