शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त ६४ भाज्यांची आरास
TRUE NEWS ONLINE कल्याण – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनाका, कल्याण पश्चिम (दिंडोरी प्रणित) येथे शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त ६४ भाज्यांची आरास साकारण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त कल्याण पारनाका स्वामी

