क्षितिज गतिमंद शाळेतील विद्यार्थीहि शिक्षणाबरोबर खेळात अव्वल
TRUE NEWS MARATHI डोंबिवली/प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त भगवा पंधरवडा म्हणून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक रणजित जोशी

