रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने आई आणि मुलाचा वेदनादायक मृत्यू
True news marathi online.कल्याण – कल्याण पश्चिमेतील लालचौकी जवळ रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने एका मातेसह तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.धनगरवाडा येथील ३८ वर्षीय निशा अमित सोमेश्वर

