डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलाची दूरावस्थे मुळे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याची नामुष्की
TRUE NEWS ONLINEकल्याण – डोंबिवली शहरातील सिमेंटच्या जंगलात एकमेव प्रशस्त असलेल्या पालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलनाची अवस्था दयनीय झाली असून पालिका प्रशासनाच्या उद्यान विभागा कडून मैदानाची थातुर मातुर दुरुस्ती केली जात.

