जगन्नाथ आप्पा शिंदे अमृत पर्व नियोजन समिती, कल्याण पूर्व आयोजित अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा
TRUE NEWS MARATHI कल्याण– कल्याण शहरात सर्व सामाजिक संस्थांच्या वतीने आप्पांचा जीवनपट उलगडवणारी प्रकट मुलाखत सप्तकन्या मंगल कार्यालय कल्याण पूर्व येथे होणार आहे. या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत.

