डोंबिवलीत हस्तिदंत विकण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना अटक
True news marathi online. कल्याण – डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी अटक करून १० लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.आकाश पवार.

