स्वच्छतेवरुन शहराची प्रतिमा जनमानसापर्यंत पोहचते, त्यामुळे स्वच्छतेचे काम सर्वात महत्वाचे ! -अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड
TRUE NEWS MARATHI ONLINE. कल्याण – शहराच्या स्वच्छतेवरुन शहराची प्रतिमा जनमानसापर्यंत पोहचते, त्यामुळे स्वच्छतेचे काम सर्वात महत्वाचे असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज केले. महापालिकेच्या आचार्य अत्रे.

