प्रोफेसर सविता लाडगे ठरल्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम पारितोषिकाच्या मानकरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी – रसायनशास्त्राच्या शिक्षणात दिलेल्या योगदानाबद्दल मुंबईच्या प्रोफेसर सविता लाडगे या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम शिक्षण पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत.

