TRUE NEWS MARATHI
शिर्डी/प्रतिनिधी – आम्ही श्रद्धा व सबुरी पाळतो मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे. शिर्डी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचे देखील संजय राऊत बोलत होते. त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चालला आहे.

