TRUE NEWS MARATHI
जालना प्रतिनिधी – मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्या सोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलीय. आज सकाळी ही तपासणी करण्यात आलीय. दरम्यान,जरांगे यांची ब्लड,शुगर खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

