TRUE NEWS ONLINE
कल्याण – डोंबिवलीत पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात येत आहे.स्पर्धेचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी रो. डॉ. उल्हास कोल्हटकर उपस्थित होते. स्पर्धेत सुमारे 100 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले.या स्पर्धेचा उद्देश असा आहे की, डोंबिवलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळात भाग घेतला यावा.2036 मध्ये ऑलिंपिकमध्ये डोंबिवलीचे नावं उंचवावे याकरता रोटरी नेहमीच अशा प्रकरच्या स्पर्धा आयोजित करत असतात असे रो. डॉ. किशोर अढळकर यांनी सांगितले.रविवार 12 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील स.वा.जोशी शाळेत पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात आली होती.
या स्पर्धेत ८ ते १५ वयोगटातील सुमारे शंभर खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता व विशेष अतिथी म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ.उल्हास कोल्हटकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष हेमंत मुंडके, प्रोजेक्ट चेअरमन किशोर अढळकर, जी ई आय स्पोर्ट्स अकॅडमीचे हेमंत पिंगळे, क्रीडा शिक्षक राजू घुले उपस्थित होते.प्रदीप गोसावी आणि संजय कानेटकर यांचे सहकार्य लाभले.स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ मिटटाऊनचे सर्व रोटेरियन मोठया संख्यने होतें.
यावेळी प्रोजेक्ट चेअरमन रो.डॉ.किशोर अढळकर म्हणाले, डोंबिवलीत पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात येत आहे.स्पर्धेचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी रो. डॉ. उल्हास कोल्हटकर उपस्थित होते. स्पर्धेत सुमारे 100 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले.या स्पर्धेचा उद्देश असा आहे की, डोंबिवलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळात भाग घेतला यावा.2036 मध्ये ऑलिंपिकमध्ये डोंबिवलीचे नावं उंचवाव. याकरता रोटरी नेहमीच अशा प्रकरच्या स्पर्धा आयोजित करत असतात.

