डोंबिवली दावडी मधील बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षीय मुलीचा मूत्यू
TRUE NEWS MARATHI डोंबिवली/शंकर जाधव – डोंबिवली पूर्वेकडील दावडी मधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार 28 तारखेला दुपारच्या सुमारास घडली..

