भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर/प्रतिनिधी – गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केला. भाजपने.

