म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
TRUE NEWS MARATHI मुंबई/प्रतिनिधी -सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे.

