आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार आधिनियम २०০९ व नियम २०११ अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५% जागांवर प्रवेश आरटीई ऑनलाईन.

