जालंधर येथील दोआबा महाविद्यालयाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली/प्रतिनिधी – आपल्या देशातील युवा पिढीच्या प्रतिभेचा अनाठायी वापर होण्यापासून वाचविले पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक प्रमाणात प्रतिभा प्राप्त करण्यासाठी सक्षम केले पाहिजे, असे केंद्रीय माहिती आणि.

