आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी ८ मे पर्येंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ ( (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये.

