ताज्या घडामोडी व्हिडिओ

कल्याणात दुतोंडी दुर्मिळ विषारी घोणस सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान

प्रतिनिधी. कल्याण – कल्याण पश्चिमेतील गंधारे परिसरात दुर्मिळ दुतोंडी घोणस प्रजातीचा साप आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडलीत्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. गेल्या दोन दिवसापासून कल्याणात मुसळदार पावसाने हजेरी लावली आहे. नाले, नदी,.

Read More
Translate »