सर्व्हिस बुकातील दस्त गायब उपायुक्तांनी काढले परिपत्रक, सामान्य प्रशासनातील गलथान कारभार
TRUE NEWS MARATHI कल्याण/प्रतिनिधी -केडीएमसी मुख्यालय मध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेमध्ये चर्चेत असणाऱ्या सुरक्षा रक्षक सरिता चरेगावकर यांचा सर्व्हिस बुकातिल दस्त गायब झाल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे ..

