कल्याण रेतीबंदर परिसरात तबेल्याला लागली भीषण आग
TRUE NEWS ONLINEकल्याण – कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात फानूस धाब्या नजीक एका तबेलेल्यातील गवताच्या गंजीला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची.

