True news marathi online. नवी मुंबई – नवी मुंबईच्या खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्षांचे दर्शन घडत आहे. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईकरांना पाहायला मिळत.