आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १२ जून पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या शाळा प्रवेशासाठी 12 जून 2023.

