दुष्काळी भागात शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, केळी थेट इराणच्या बाजारपेठेत
TRUE NEWS MARATHI बीड/प्रतिनिधी – बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराणच्या बाजारपेठेत सुरू आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून या शेतकऱ्याने निर्याती योग्य केळीचे पीक घेऊन त्याची निर्यात.

