रोहिंग्याना भारतीय बनवण्याचा कटकारस्थान करण्यात दोन राजकिय नेते सहभागी .. किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट
TRUE NEWS MARATHI कल्याण/प्रतिनिधी – बांगलादेशी रोहिंग्यानी भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे . त्यांच्याकडे बोगस जन्म प्रमाणपत्र देखील आढळून आले.याबाबत जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात करण्यात.

