केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित
TRUE NEWS ONLINEकल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न नागरी समस्या साठी आजपासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता..

