राज्य परिवहन महामंडळातर्फे 15 टक्क्यांची भाडेवाढ
TRUE NEWS MARATHI नंदुरबार/प्रतिनिधी – राज्य परिवहन विभागाने एसटीची शनिवारपासून भाडेवाढ केली असून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. डोकेदुखी वाढणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने 14.95% एवढी भाडेवाढ लागू केली असून.

