कल्याण चर्चेची बातमी

त्या बाळाचे प्राण वाचविणाऱ्या भावेशला युवासेनेकडूनहनुमानची मूर्ती देऊन सत्कार

TRUE NEWS MARATHI

डोंबिवली/प्रतिनिधी – इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडत असलेल्या दोन वर्षाच्या बाळाला झेलून त्याचा जीव वाचविणारा भावेश एकनाथ म्हात्रे हा देवदूत ठरला.भावेशच्या या धाडसाला सलाम करत युवा सेना कल्याण जजिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह युवासेना जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, शहर अध्यक्ष सागर जेधे, विधानसभा अध्यक्ष सागर दुबे, उपशहर अध्यक्ष अनमोल म्हात्रे, शहर समन्वयक दिलीप सामंत, विभाग प्रमुख संदेश पाटील, शाखा प्रमुख अंकित जाधव, चिरायू पारदुले तसेच सामाजिक कार्यकर्ते .युवासेना जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, शहर अध्यक्ष सागर जेधे, विधानसभा अध्यक्ष सागर दुबे, उपशहर अध्यक्ष अनमोल म्हात्रे, शहर समन्वयक दिलीप सामंत, विभाग प्रमुख संदेश पाटील, शाखा प्रमुख अंकित जाधव, चिरायू पारदुले यांनी भावेशला हनुमानाची मूर्ती देऊन सत्कार केला.यावेळी भावेशचे वडील एकनाथ म्हात्रे व भाऊ पमेश म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »