True news marathi online.
वर्धा – आता अँटी नार्को टेस्ट डिपार्टमेंट स्वतंत्रपणे निर्माण करणार अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. यापूर्वी अँटी नार्को टेस्ट डिपार्टमेंट हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत होते. त्यासाठी एटीएसच्या माध्यमातून ही यंत्रणा राबवण्यात येत होती परंतु केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे आता हे डिपार्टमेंट राज्यात स्वतंत्रपणे काम करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचे यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे.

