ठाणे ताज्या घडामोडी

शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त ६४ भाज्यांची आरास


TRUE NEWS ONLINE

कल्याण – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनाका, कल्याण पश्चिम (दिंडोरी प्रणित) येथे शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त ६४ भाज्यांची आरास साकारण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त कल्याण पारनाका स्वामी समर्थ सेवा केंद्रात ७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत रोज मोठ्या संख्येने दुर्गा सप्तशतीचे पाठ होत असल्याचे केंद्र प्रतिनिधी स्वाती पाचघरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »