TRUE NEWS MARATHI
नांदेड /प्रतिनिधी – मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण चालू असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणा संदर्भा मध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत.
त्यामुळे जरांगे पाटील यांना विनंती करेल की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठीत झालेल आहे आम्ही मुख्यमंत्री यांच्या कडे जाऊ त्यांनी मला जमल तर मधल्या काळात भेटेल ही बघतो त्याचा उपोषणाचा विषय त्यांना मधल्या काळात भेटायची माझी इच्छा आहे. त्यामुळे उर्वरित मागण्या त्यांच्या मी समजून घेईल आणि शासन स्तरावर पाठ पुरावा करू आपण असे अशोक चव्हाण म्हणाले.


