कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचे आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून कल्याण मलंग रोडवरील आडवली गावातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यात ठिय्या मांडत.

