मुसळधार पावसामुळे उल्हासनदीचा प्रवाह वाढला,नदीचं पात्रही विस्तारलं
प्रतिनिधी. बदलापूर – ठाणे जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढला आहे. या नदीच्या पातळीत कालपासून लक्षणीय वाढ झाली आहे.मागील वर्षी याच उल्हास नदीला दोन वेळा पूर.

