मनसेचा इशाऱ्यानंतर कामगारांना पुन्हा घेतले कामावर
प्रतिनिधी. अंबरनाथ – अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसार या प्रिंटिंग कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले होते. या नंतर कामगारांनी थेट मनसे आमदार राजू पाटील यांची.

